खळबळ : 'व्हॉटसअप'चं सर्वात मोठं रहस्य फुटलं!
मॅसेजिंग अॅप 'व्हॉटस् अप'नं व्हाईस कॉलिंग अॅप स्काईपला टक्कर द्यायचं आता पक्क केलेलं दिसतंय.
Dec 26, 2014, 10:35 AM ISTआता, विना इंटरनेट पाहा यू-ट्यूब व्हिडिओ!
'यू-ट्यूब'ची भारतीय युझर्ससाठी एक खास फिचर घेऊन येत आहे... यू ट्यूबनं भारतीय बाजारपेठेसाठी खास 'ऑफलाईन फिचर'ची घोषणा केलीय. म्हणजेच, आता तुम्हाला विना इंटरनेट यू-ट्यूब व्हिडिओ पाहता येणं शक्य होणार आहे.
Dec 12, 2014, 12:23 PM ISTआता, तुमचं व्हॉटस्अप झालंय आणखीन सुरक्षित!
व्हॉटस् अप सध्या भलतंच फॉर्मात आहे... आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये विविध बदल करून ग्राहकांच्या पसंतीस उतरणं हा जणू ध्यासच व्हॉटसअपनं घेतलेला दिसतोय.
Nov 21, 2014, 05:18 PM ISTव्हाट्सअॅपवर आता व्हॉईस कॉलिंग
आता तुम्ही व्हाट्अॅपवर मॅसेजबरोबर व्हॉईस कॉलिंग करु शकणार आहात. तेही फुटकात. व्हाट्सअॅपवर ही चांगली सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.
Sep 2, 2014, 09:57 AM IST