२०१९: काँग्रेस-भाजपला टक्कर देणार तिसरी आघाडी, मोर्चेबांधणी सुरू
देशाच्या राष्ट्रीय राजकारणात भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांना पर्याय देणारे सरकार स्थापण करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
Mar 19, 2018, 07:28 PM ISTममता बॅनर्जीः पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर
राजकारणाच्या पटलावर ममता बॅनर्जी यांचे वेगळेच स्थान आहे. खूप मेहनतीनंतर त्यांनी आपले राजकीय स्थान मिळवले आहे. ममता या बिनधास्त आहेत, त्या कोणत्यावेळी कोणाची साथ देतील आणि सोडून देतील हे कोणी सांगू शकत नाही. एकेकाळी त्या यूपीए सरकारमध्ये सहभागी होत्या. पण आपल्या अटींवर सरकारने काम केले नाही म्हणून त्या सरकारमधून बाहेर पडल्या.
Apr 4, 2014, 03:04 PM IST