felicitated

आशियाई चित्रपट महोत्सवात एशियन कल्चर पुरस्काराने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा गौरव

जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Jan 8, 2024, 05:40 PM IST

गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा देवेंद्र फडणवीसा यांच्या हस्ते सत्कार

 राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौ-यावर आहेत. गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

May 1, 2023, 10:14 PM IST
Pandharpur Shiv Sena Leader Felicitated After Getting Bail PT3M8S

२५ शिवसेना कर्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Pandharpur Shiv Sena Leader Felicitated After Getting Bail

Feb 8, 2021, 07:00 PM IST
Global Teacher Award Winner Ranjitsinh Disale On Getting Felicitated By Maharashtra Government PT5M57S

मुंबई | डिसले गुरुजींचा राज्य शासनाकडूनही सत्कार

Global Teacher Award Winner Ranjitsinh Disale On Getting Felicitated By Maharashtra Government

Dec 8, 2020, 09:05 AM IST

पुरुषात दडलेली आई ठरली 'जगात भारी'

हा मुलगा म्हणजे उर्जेचा आणि सकारात्मकडेचा अखंड स्त्रोत 

Mar 11, 2020, 02:33 PM IST

'पानिपत' साकारणाऱ्या आशुतोष गोवारिकर यांचा पुण्यनगरीत सत्कार

चित्रपटाला मिळालेलं प्रेम आणि.... 

Jan 13, 2020, 03:52 PM IST
Osmanabad Tea Maker Wrote More Than 25 Novels To Be Felicitated PT2M14S

उस्मानाबाद | २५ हून अधिक पुस्तकं लिहिणारे चहावाले काका

उस्मानाबाद | २५ हून अधिक पुस्तकं लिहिणारे चहावाले काका

Jan 11, 2020, 11:55 PM IST
Nagpur Nitin Gadkari Felicitated In Presence Of CM Devendra Fadnavis PT2M1S

नागपूर | नितीन गडकरींचा जंगी सत्कार

नागपूर | नितीन गडकरींचा जंगी सत्कार

Jun 2, 2019, 03:15 PM IST

शिक्षणतज्ज्ञ डॉ. रेणू दांडेकरांचा सन्मान

शिक्षणतज्ज्ञ डॉ. रेणू दांडेकरांचा सन्मान

Apr 20, 2018, 12:15 AM IST

पुणे | श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार प्रदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 09:47 PM IST

दिल्ली | वायुदलाच्या 5 वीरांनी केला भीमपराक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 11:40 PM IST

'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!

क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

Jan 14, 2016, 11:26 AM IST

नागराज मंजुळेच्या फँड्रीचा अमेरिकेत गौरव

नागराज मंजुळेच्या फँड्रीला बेस्ट फीचर फिल्म म्हणून इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजलिसमध्ये गौरवण्यात आलं आहे. मराठीतल्या या सिनेमानं अनेकांना भारतीय सिनेसमीक्षकांकडून पसंतीची दाद मिळवलेली आहे.

Apr 14, 2014, 10:46 PM IST