fertilization

धरणातील गाळाचा उपयोग आता शेती सुपिकतेसाठी

राज्यातील धरणांमध्ये साठलेल्या गाळाचा उपयोग शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी करण्याबरोबरच धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयामध्ये या योजनेची अंमलबजावणीविषयक सविस्तर माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांना मागणीपत्राद्वारे गाळ काढण्यास परवानगी दिली जाणार आहे.

May 8, 2017, 10:28 PM IST