fever

ताप, डोकेदुखी असेल तर दुर्लक्ष करु नका, होऊ शकतो 'हा' भयंकर आजार!

Japani Fever Symptoms in Marathi : हवामानातील सततच्या बदलामुळे विषाणूजन्य ताप झपाट्याने वाढत आहे. त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका कारण हा ताप शरीर पार आतून तोडून ठेवतो. तुम्हाला जर वारंवार ताप, डोकेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा...

Mar 1, 2024, 11:33 AM IST

Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?

COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.

Jan 7, 2024, 01:27 PM IST

World Polio Day 2023: का होतो पोलिओ? हा व्हायरस अजुनही अस्तित्वात, अशी घ्या काळजी!

पोलिओ हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या मध्ये अर्धांगवायू  होण्याची ही खूप शक्यता असते.  हे टाळण्यासाठी जागरूकता  खूप महत्वाची आहे, म्हणून ही लक्षणे आणि कारणे जाणून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा.

 

Oct 24, 2023, 01:27 PM IST

डेंग्यू तापाची लागण झाली असल्याच हे पदार्थ चुकूनही खावू नका

वेळेवर वैद्यकीय उपचार केल्यास आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास रुग्ण डेंग्यूच्या आजारातून पूर्णपणे बरा होतो. 

Jul 8, 2023, 09:05 PM IST

पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय

Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा... 

 

Jun 29, 2023, 04:45 PM IST

बदलत्या ऋतूत तुम्हाला थकवा, अशक्तपणा जाणव आहे का?, या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...

Weak Immunity Symptoms : बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा सकाळी उठल्यावर आपल्यात उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवत असतो. काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ सावध होण्याची गरज आहे. आपली प्रतिकारशक्ती कमरजोर होत आहे, ही याची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. 

May 21, 2023, 09:40 AM IST

H3N2 Virus: महाराष्ट्रात H3N2 घालणार धुमाकूळ? सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका

H3N2 Influenza Virus: ज्याची भीती होती तेच महाराष्ट्रात घडलंय. H3N2 या व्हायरसने राज्यातला पहिला बळी घेतलाय. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा या व्हायरसमुळे मृत्यू झालाय. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. अहमदनगरबाहेर फिरून आल्यानंतर रुग्णामध्ये फ्लूची लक्षणं दिसत होती.

Mar 15, 2023, 08:52 PM IST

तुम्हाला ताप-खोकला असेल तर सावधान; कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा ट्रिपल अटॅक

Influenza H3N2 Symptoms: या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झालीये. 

Mar 11, 2023, 10:27 PM IST

H3N2 Virus: देशात नवा व्हायरस? कोणतंही औषध घेतलं तरी खोकला जाईना, ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

H3N2 Virus: संपूर्ण देशभरात सध्या ताप (Fever) आणि खोकल्याच्या (Cough) घटना वाढत आहे. यामागे ‘इन्फ्लुएंजा ए सबटाइप H3N2’ व्हायरस (Influenza A subtype H3N2) असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिली आहे. हा व्हायरस H3N2 व्हायरसचा उपप्रकार आहे. ICMR ने यासंबंधी काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. 

 

Mar 5, 2023, 01:34 PM IST

NPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा

NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत. 

Jan 17, 2023, 08:24 AM IST