film gadar 2

गेली 40 वर्ष एकही पुरस्कार न मिळवलेले अनिल शर्मा Gadar 2 ऑस्करला नेणार? पाहा काय म्हणाले...

Gadar 2 Oscar Anil Sharma: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट ऑस्करला पाठवण्यासाठी दिग्दर्शक तयारी करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्याला गेल्या चाळीस वर्षात एकही पुरस्कार मिळाला नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. 

Sep 1, 2023, 01:43 PM IST