filmfare awards nomination list

Filmfare Nomination 2024: विक्रांत मेसीची लढत थेट रणबीर, शाहरुखसोबत; पाहा नॉमिनेशनची पूर्ण यादी

सध्या सगळी ज्याची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे 'फिल्मफेअर' एवॉर्ड्सची. नुकतीच फिल्मफेअर पुरस्कारांच्या ६९ व्या आवृत्तीसाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. शाहरुख खानला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या  'जवान' आणि 'डंकी' या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नॉमिनेशन मिळालं आहे.

Jan 16, 2024, 02:47 PM IST