Vijay Deverakonda and Rashmika Mandanna Wedding cancelled: इंटरनेटवर अशी अफवा पसरली होती की २ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा लग्नगाठ बांधणार आहेत. मात्र, चाहत्यांसाठी मोठा अपडेट.
Rashmika Mandanna's engagement video with her ex-boyfriend Rakshit Shetty goes viral : टॉलीवूडच्या अफवागर्द जोडप्या, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा, यांच्या एंगेजमेंटची अफवा असून, ते फेब्रुवारी 2026 मध्ये लग्नाची तयारी करत आहेत. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, रश्मिकाच्या २०१७ मध्ये माजी मेहुण्या रक्षित शेट्टीसोबतच्या एंगेजमेंटचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.
Aalia Bhatt ignoring Ananya Pandey at FilmFare :आलिया भट–अनन्या पांडेचा व्हिडीओ व्हायरल; पाहून अनेकजण चकित
Bollywood Movie News : हे प्रकरण आहे एका अशा पुरुषाचं जो लग्न करतो खरा, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे काही घडतं ते अनपेक्षितच....
सिनेसृष्टीतील नवाजुद्दीन सिद्दिकी आणि तेजस्वी प्रकाश यांनी देखील फिल्मफेअर मराठीला उपस्थिती लावली होती.
बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा यंदा गुजरातला होतोय.. यावरुनच विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधलाय. आधीच महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले.. आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर पडली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.
Bandit Queen Filmfare Award: ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांना बँडेट क्वीन (Bandit Queen) चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) जाहीर करण्यात आला होता. फुलन देवीच्या (Phoolan Devi) आयुष्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात बलात्कार तसंच हिंसाचार दाखवण्यात आल्याने बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शेखर कपूर हातात बेड्या घालून मंचावर पोहोचले होते.
68th Hyundai Filmfare Awards2023: गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती ती म्हणजे फिल्मफेअर पुरस्कारांची (Filmfare Awards Winners 2023). यंदाच्या वर्षीचे फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. यावेळी तुमच्या कोणत्या आवडत्या कलाकाराला ब्लॅक लेडी (Black Lady) मिळाली आहे हे जाणून घ्या एका क्लिकवर!
Filmfare Awards 2023: फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. तेव्हा आपल्या लाडक्या कलाकाराला कुठल्या कॅटेगरीत नॉमिनेशन (Filmfare Nomination Categorywise 2023) मिळालं आहे हे आपल्यालाही जाणून घ्यायला आवडेल. तेव्हा पाहा फिल्मफेअर अवॉर्डची संपूर्ण लिस्ट!
सई आणि रणवीरचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय
बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या मस्त स्टाईलसाठी ओळखली जाते.
इरफान खानचा मुलगा बबील वडिलांचा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचला. यावेळी बाबीलने आपल्या वडिलांचे कपडे परिधान केले