Filmfare Awards 2022 : मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टी आणि वेब सीरिज विश्वातही दमदार कामगिरी करत लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्री (Sai Tamhankar) सई ताम्हणकर हिनं कायमच आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. अभिनय क्षेत्रात अगदी सुरुवातीपासूनच सईनं चौकटीतून बाहेर पडत काही भूमिका निवडल्या आणि त्या तितक्याच तोडीनं साकारल्यासुद्धा. (Marathi Actress Sai Tamhankar won filmfare for best supporting Actress female Ranveer Singh congratulates her)
हिंदी कलाजगतामध्येही सईनं तिची ओळख तयार केली. प्रचंड मेहनत घेतली आणि डोळे दिपतील इतकं यश मिळवलं. 'मिमी' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी सईला Filmfare चा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. (filmfare awards)
पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातल्याच एका क्षणाच्या फोटोनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. जिथं अभिनेता रणवीर सिंग (Ranveer singh) सईचा हात हाती घेऊन तिला Kiss करताना दिसत आहे.
बॉलिवूड कलाकारांकरून मिळणारं प्रेम आणि आपुलकी पाहून सईसुद्धा भारावून गेल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराचा आनंद सईनंही सोशल मीडियाच्या (Sai Tamhankar instagram) माध्यमातून शेअर केला. तिला मिळालेलं हे यश पाहून, तुझं स्वप्न अखेर साकार झालं असं म्हणत सेलिब्रिटी मित्रांनीही तिचं कौतुक केलं.
LIVE|
ITA
202/7(20 ov)
|
VS |
ENG
175/7(18.1 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 160/9
|
VS |
AFG
162/5(19.2 ov)
|
| Afghanistan beat United Arab Emirates by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/7
|
VS |
PAK
114(18 ov)
|
| India beat Pakistan by 61 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 205/6
|
VS |
BRN
154/8(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.