final year exams issue

राजभवनावर येणाऱ्या 'चक्रम वादळां'पासून सावध राहा; शिवसेनेचा राज्यपालांना खोचक सल्ला

कायद्याची इतकीच चाड असती  तर जनता साखरझोपेत असताना महाराष्ट्रावरील राष्ट्रपती राजवट उठवून बेकायदा शपथविधी पार पडलाच नसता

Jun 4, 2020, 09:21 AM IST