वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू
बलात्कार आणि एसिड हल्ल्यातील पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Jan 1, 2024, 11:47 PM ISTनिसर्गाला आव्हान : कोकणचे केरळ होण्याची भीती?
केरळप्रमाणे परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.
Aug 22, 2018, 04:58 PM ISTयूएईची केरळला ७०० कोटींची आर्थिक मदत
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) सरकारनं तब्बल ७०० कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली आहे.
Aug 21, 2018, 10:06 PM ISTशहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असंच काही केलं आहे. अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एकीकडे उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.
Sep 28, 2016, 01:18 PM ISTतरुणाची हत्या : नाना पाटेकरची टीका, कुटुंबीयांना मदत
अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा येथे घडलेल्या दलित तरुणाच्या हत्येबाबत अभिनेता नाना पाटेकर याने संताप व्यक्त केला आहे. जाती धर्मावरून अशा हत्या घडणं हे लांच्छनास्पद असल्याची टीका नाना पाटेकर यांनी केलीय. तर पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.
May 3, 2014, 02:38 PM IST