financial year

राज्याचं उत्पन्न वाढलं पण 'जलयुक्त शिवार' रखडलं...

शुक्रवारी विरोधी पक्षांच्या गोंधळातच 2016-17 या आर्थिक वर्षाचा सर्वेक्षण अहवाल विधीमंडळात सादर करण्यात आला.

Mar 17, 2017, 10:07 PM IST

सरकारच्या विभागांमध्ये 50 हजार रुपयांच्यावर खरेदीवर बंधन

सरकारच्या विभागांमध्ये या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत वस्तूंच्या खरेदीच्या प्रस्तावावर बंदी आणण्यात आलीय. यानुसार, 17 जानेवारीनंतर 50 हजार रुपयांच्यावर कुठल्याही वस्तूच्या खरेदीला बंदी आणण्यात आली आहे.

Jan 18, 2017, 09:48 AM IST

राज्यातही आर्थिक वर्ष बदलण्यासाठी चाचपणी

केंद्राच्या पाठोपाठ राज्यातही आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवता येईल का याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.

Nov 7, 2016, 10:41 PM IST

आर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता

आगामी वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत होण्याची शक्यता आहे.

Oct 13, 2016, 06:40 PM IST

अर्थमंत्री अरुण जेटलींची संपत्ती 2.83 कोटींनी घटली

अर्थमंत्री अरुण जेटलींची 2015-16 सालची संपत्ती पंतप्रधान कार्यालयानं घोषित केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर ही माहिती टाकण्यात आली आहे. 

Jul 2, 2016, 08:14 PM IST

नवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग

स्वतःच्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहणा-यांना नवीन आर्थिक वर्षात घरखरेदी महाग होणार आहे.

Apr 1, 2016, 02:38 PM IST