सावधान! तुम्हाला देखील बोट मोडण्याची सवय आहे? ही सवय भलतीच महागात पडू शकते
तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल की, हाताची बोटं मोडणं ही एक वाईट सवय आहे.
Mar 16, 2022, 09:05 PM ISTतुम्हाला बोटं मोडण्याची सवय असेल, तर सावधान! नाहीतर हा त्रास उद्धभवू शकतो
ही तुमची सवय तुम्हाला महागात पडू शकते. कारण असे करणे तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
Jul 5, 2021, 03:28 PM ISTतुम्हाला माहित आहे का आपल्या बोटांना का सुरकुत्या पडतात?
बोटांना सुरकुत्या पडत असतील तर काळजी करण्याची गरज नाही.
Jun 19, 2021, 02:45 PM ISTमतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या बोटावर शाई, यूपीत धक्कादायक प्रकार
मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांच्या बोटावर जबरदस्ती शाई लावल्याचा संतापजनक प्रकार
May 19, 2019, 10:33 AM ISTपरभणी । मतदारांच्या बोटाला शाई लावल्याने कर्मचाऱ्याला दुखापत
परभणी येथे मतदारांच्या बोटाला शाई लावणं महागात पडले असून कर्मचाऱ्याला दुखापत
Apr 25, 2019, 12:50 AM ISTदोन्ही पायांना सहा बोटं... स्वप्नाला गरज खास बुटांची
'प्रॅक्टीस दरम्यान या बुटांचा त्रास होत होता'
Aug 30, 2018, 04:28 PM ISTडॉक्टरांचा कारनामा, पायाची बोटं लावली हाताला
विजेचा धक्का लागल्यामुळे १० वर्षाच्या विरेंद्रच्या दोन्ही हाताची बोटं कापावी लागली. त्याच्या हाताचं एकही बोट वाचलं नव्हतं. त्याला पेन पकडणं देखील शक्य नव्हतं.
Oct 24, 2017, 08:57 AM ISTमेट्रोच्या दारात बोटं अडकल्याने तरूणाची फरपट
चीनमध्ये तरूणाची बोटं मेट्रोच्या दारात अडकल्याने, त्याची मेट्रोसह फरपट झाली. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
May 21, 2017, 11:56 AM ISTपैसे अदला-बदली करणाऱ्यांच्या बोटांवर शाई लागणार
बँकेत वारंवार जाऊन पैसै काढणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता सरकारनं बँकेत पैसे काढल्यावर बोटावर निवडणुकीप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेताय.
Nov 15, 2016, 01:12 PM ISTमोबाईल तपासल्याने पतीच्या बोटांवर वार
एका महिलेने स्वयंपाक घरातील सुरीने पतीच्या बोटांवर वार केले, पतीने मोबाईल तपासल्याने रागात तिने वार केले, ही घटना बंगळुरूची आहे.
May 17, 2016, 06:52 PM ISTतुमच्या बोटांचे ठसे सांगतील तुमच्याविषयी सर्व काही
मुंबई : तुमची पार्श्वभूमी जाणण्यासाठी साधारणतः तुमचा चेहरा, तुमचे कपडे यावरुन अंदाज लावला जातो.
Mar 23, 2016, 02:08 PM ISTमातीच्या मूर्तीच्या बोटांमधून पाणी.... साईंचा चमत्कार?
शिर्डीत सध्या भाविकांची एकच रीघ लागलीय... ती भोजन तयार करणाऱ्या साईंच्या मूर्तीच्या दर्शनासाठी...
Dec 10, 2015, 10:57 AM IST