Video | ओशिवारामध्ये फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग; 40 दुकाने जळून खाक
terrible fire in Oshiwara area of Andheri in Mumbai
Mar 13, 2023, 01:55 PM ISTMumbai News : ओशिवारामध्ये अग्नितांडव! फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग
मुंबईतील अंधेरीच्या ओशिवरा भागात ही भीषण आग लागली आहे. फर्निचर मार्केटमध्ये लागलेल्या या भीषण आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे
Mar 13, 2023, 12:46 PM IST
Video | अंबरनाथमध्ये बुवापाडा परिसरात भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही
Ambarnath Fire Break Out At Bhangar Godown
Mar 11, 2023, 04:00 PM ISTSolapur : सोलापुरात अक्कलकोट रोडवरील 3 कारखान्यांना आग
Three Factories Fired On Akkalkot Road
Feb 22, 2023, 07:50 PM ISTघरावर बुलडोझर चालवत असतानाच आग, अधिकाऱ्यांनी JCB ने पाडलेलं छत आई आणि मुलीवर कोसळून जिवंत जळाल्या, संतापाची लाट
Kanpur Dehat Mother Daughter Burned Alive: कानपूर देहात येथे आई आणि मुलगी जिवंत जळाल्याने संतापाची लाट पसरली आहे. अतीक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान महिला आणि तिची मुलगी जिवंत जळून मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Feb 14, 2023, 11:23 AM IST
Mahad Fire : महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशलिटी कंपनीला भीषण आग; परीसरात घबरा
Raigad Mahad MIDC Massive Fire
Feb 8, 2023, 02:40 PM ISTअबब! अवकाशातून दिसत होती इतकी भीषण आग; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल
अमेरिकेतील शिकागो (US Chicago Firing) येथील मॉर्गन ली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये (Morgan Li manufacturing) भीषण आग लागली होती. आगीनंतर धुराचे लोट इतके मोठे होते की, कित्येक किमीवरुन ते दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 7, 2023, 07:55 PM IST
नवी मुंबईतील तुर्भेमधील डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग नियंत्रणात
The fire at the dumping ground in Turbhe in Navi Mumbai is under control
Feb 3, 2023, 10:40 PM ISTFire News : रहिवासी इमारतीला भीषण आग, दुर्घटनेत 14 जणाचा होरपळून मृत्यू
Dhanbad massive fire broke : झारखंडच्या धनबादमध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 14 जणाचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये 10 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे.
Feb 1, 2023, 09:34 AM ISTSolapur News | रेडिमेड गार्मेंट्सच्या कारखान्याला आग
Solapur Fire Broke Out In Graments Factory
Jan 30, 2023, 10:10 AM ISTFire Accident : शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलने पेट घेतला अन्... भीषण आगीत डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा मृत्यू
Clinic Fire : आग इतकी भयानक होती की बघता बघता दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग संपूर्ण इमारतीमध्ये पसरली. या आगीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय
Jan 28, 2023, 04:23 PM ISTRaigad | महाड MIDC मध्ये कंपनीला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही
Mahad MIDC Massive Fire Broke Out
Jan 28, 2023, 03:40 PM ISTNala Sopara Fire | एलईडी लाईट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, नालासोपाऱ्यातील घटना
Fire News Nala Sopara Fire At LED Making Factory
Jan 25, 2023, 03:35 PM ISTST Bus On Fire | नाशिकच्या राहुड घाटात एसटी बसला आग, ड्रायव्हरच्या प्रसंगावधनाने मोठ अनर्थ टळला
ST bus caught fire in Nashik's Rahud Ghat, a major disaster was averted due to the driver's intervention
Jan 18, 2023, 04:25 PM ISTKalyan Fire : कल्याण येथे इमारतीत मध्यरात्री आग; आजी, नातीचा होरपळून मृत्यू
Kalyan Fire News : कल्याणच्या घास बाजार येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास आग. आगीत दोघींचा मृत्यू.
Jan 17, 2023, 08:47 AM IST