मधमाशीचा डंख जीवघेणा ठरण्यापूर्वी करा 'हे' प्रथमोपचार !
मधमाशांचं पोळ पाहिल्यानंतर काही लोकांच्या मनात धडकीच भरते.
Jul 1, 2018, 06:17 PM ISTहाड तुटल्यास या '6' गोष्टींची तात्काळ मदत करा !
Jun 5, 2018, 08:24 AM ISTपाल चावल्यानंतर '5' घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या घरात पाल दिसली नसेल असे क्वचितच घडले असेल.
May 28, 2018, 09:58 PM ISTनाकातून वाहणारं रक्त थांंवण्यासाठी करा 'हे' प्रथमोपचार !
उन्हाळयात कडक उन्हामुळे चक्कर येणे, डीहायड्रेशनचा त्रास जाणवणं या समस्या सर्रास जाणवतात. अनेकदा तुम्हांला अशावेळेस नेमके काय करायचे हे ठाऊक असतं. परंतू या दिवसात नाकाचा घोळणा फुटण्याचा, नाकातून रक्तप्रवाह होण्याचा धोकाही असतो. अशावेळेस अनेकजण घाबरतात. पण काही प्रथमोपचारांच्या मदतीने हा त्रास आटोक्यात ठेवण्यात येऊ शकतो.
May 8, 2018, 07:46 PM IST‘बीपी लो’ झाल्यास घरगुती उपचार
बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.
Feb 8, 2016, 09:43 AM IST