first day of test match

पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लिश टीमचं वर्चस्व

टेस्टच्या पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लिश टीमचं वर्चस्व दिसून आलं. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर 4 विकेट्स गमावून 311 रन्सपर्यंत मजल मारली. मोईन अली 99 रन्सवर आणि बेन स्टोक्स 19 रन्सवर नॉटआऊट आहेत. राजकोटच्या पिचवर  कोहलीचे बॉलर्स अपयशी ठरले.

Nov 9, 2016, 10:16 PM IST