सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सूपर हॉट, पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण
Yasmin Karachiwala: फोनवर बोलता बोलता चालत राहा, अशा सोप्या टीप्स यास्मिन देते. एक्सरसाइज म्हणजे ट्रे़डमिल, जिमला जाणे असा गैरसमज लोकांमध्ये आहे. एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नये. रोज छोट्या छोट्या गोष्टीतून शरीराची हालचाल करणे आवश्यक आहे. खाताना शरीराला पोषक असेल असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत. दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. यामुळे स्किन आणि पोटाच्या समस्या दूर होतील, असे ती सांगते. मी पाणी पिण्याच्या नियमावर विश्वास ठेवते, म्हणून दिवसाला 3 लिटरहून अधिक पाणी पिते असे यास्मिन सांगते.
Oct 10, 2023, 05:58 PM IST210 किलो वजन उचलताना मोडली मान; प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जिममध्येच मृत्यू
प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि फिटनेश इन्फ्लुइन्सर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच त्याच्यावर मृत्यू ओढावला आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना विकी 210 किलो वजनाचा बारबेल उचलण्याच्या प्रयत्न करताच त्याची मान मोडली. त्यामुळं त्याते निधन झाले. 15 जुलै रोजी हा अपघात घडला असून इंडोनेशियातील बाली येथे ही घटना घडली आहे.
Jul 23, 2023, 04:55 PM ISTधक्कादायक... टायगर श्रॉफच्या जवळच्या व्यक्तीचं निधन
या व्यक्तीच्या निधनामुळे टायगरसोबत अनेक सेलिब्रिटींना मोठा धक्का
Oct 14, 2021, 10:58 AM ISTफिटनेस ट्रेनरला प्रभासकडून महागडं गिफ्ट; पाहून व्हाल थक्क
एक व्यक्ती म्हणून ...
Sep 6, 2020, 04:38 PM ISTसंतापलेल्या उमर अकमलने कपडे उतरवले
पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
Feb 3, 2020, 04:48 PM ISTपबजीचं व्यसन: मानसिक संतुलन बिघडल्याने तो स्वत:लाच मारु लागला
तरुणांना लागतंय पबजीचं व्यसन
Jan 11, 2019, 01:01 PM ISTया फिटनेस ट्रेनरचे आहेत १२ लाखाहून अधिक फॉलोअर्स
सध्या तरुणांचा फिटनेसकडे वाढता कल बघता सोशल मीडियावरील फिटनेस ट्रेनरचा फॉलोअर्स वर्ग वाढला आहे. गुजरातची फिटनेस ट्रेनर सपना व्यास पटेल हिच्या सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या १२ लाखांपेक्षा जास्त आहे.
Apr 14, 2017, 11:24 AM IST