five babies

महिलेने दिला पाच बाळांना जन्म

  ऑस्ट्रेलियातील किंगडम मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला आहे. 

Feb 1, 2016, 10:18 PM IST