flight passenger

'कमोडवर बसून राहा, विमान लॅण्ड होत असून...'; मुंबई-बंगळुरु फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये प्रवासी अडकला

Passenger Stuck Inside Flight Toilet: या प्रवाशासाठी केबिन क्रूने टॉयलेटच्या दरवाजाच्या फटीमधून एक चिठ्ठीही पठवली. या चिठ्ठीमध्ये या प्रवाशासाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या.

Jan 17, 2024, 12:15 PM IST

'तू खूप सुंदर आहेस...', विमानात मद्यधुंद प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्यालाच जबरदस्ती केलं किस

विमानात एका प्रवाशाने चक्क पुरुष कर्मचाऱ्यालाच किस केल्याची घटना समोर आली आहे. ही प्रवासी दारुच्या नशेत होते. चौकशी केली असता आपण वाइन पिऊन झोपला होतो, त्यामुळे काही आठवत नाही असं त्याने सांगितलं आहे. 

 

Apr 22, 2023, 03:39 PM IST

हवेत उडणाऱ्या विमानाच्या अगदी जवळ पोहोचला फायटर जेट, दृश्य पाहून प्रवाशांनी रोखला श्वास

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेट विमान हा या लढाऊ विमानाच्या अगदी जवळ आले होते.

Jul 4, 2022, 08:15 PM IST