flipkart big billion days sale 2023

बजेट कमी आहे तरी आयफोन हवा असेल तर ; Big Billion Day Sale 2023 च्या डील्स जाणून घ्या

आयफोन 13 ने फ्लिपकार्टवर सर्वकालीन नीचांक गाठला आहे कारण भारताने ऑक्टोबरमध्ये बिग बिलियन डेज सेलची तयारी केली आहे; खरेदीदारांना फक्त 40,000 रुपयांमध्ये डिव्हाइस खरेदी करण्याची संधी आहे. मोठ्या सवलतीमध्ये फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड असणे आणि जुन्या फोनमध्ये व्यापार करणे यासारख्या अनेक प्रोत्साहनांचा समावेश आहे. 

Oct 9, 2023, 12:27 PM IST

फेस्टिव्ह सेलचे बिगुल वाजले; Flipkartचा सेल, 'या' तारखेपर्यंत थांबवा खरेदी

Flipkart Big Billion Days Sale: अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही सेलची घोषणा केली आहे. लवकरच सेलला सुरुवात होणार असून ग्राहकांना चांगलं डिस्काउंट मिळणार आहे. 

Sep 28, 2023, 04:31 PM IST

पुन्हा आला बंपर सेल! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर कुठे किती डिस्काउंट? यादीच पाहा

Amazon Great Indian Festival 2023 sale: देशभरात सणांची सुरुवात  झाली आहे. याच काळात अनेक इ-कॉमर्स वेबसाइटने सेलची सुरुवात झाली आहे. तिथे तुम्ही कमी दरात स्मार्टफोन्सची खरेदी करु शकतात. 

Sep 25, 2023, 04:06 PM IST