flipkart big billion days sale

वर्ल्ड कप पाहण्यासाठी मागवला 1 लाखाचा सोनी TV, पॅकेजमध्ये आला थॉमसनचा

वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकाने  मागवला होता 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही त्याऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला, तक्रारी नंतर फ्लिपकार्टने प्रतिसाद दिला परंतु कंपनीने अद्याप टीव्हीच्या परतीच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु केलेली नाही असे समोर आले आहे. 

Oct 26, 2023, 05:54 PM IST

फक्त 249 रुपयात OPPO चा 5G Smartphone! फ्लिपकार्टवरील जबरदस्त ऑफर, जाणून घ्या

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरील सेल म्हणजे ग्राहकांसाठी पर्वणीच असते. महागड्या वस्तू, गॅझेट कमी किमतीत उपलब्ध होतात.

Aug 7, 2022, 01:47 PM IST