flipkart offer

Flipkart वर बंपर ऑफर! फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' स्मार्टफोन

Smartphone Discount: देशात सध्या स्मार्टफोनचा बोलबाला आहे. अशातच जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि दमदार फिचर्सबद्दल....

Mar 26, 2023, 12:19 PM IST

महागडा 5G स्मार्टफोन फक्त 7 हजार रुपयात, ही Diwali Offer तुमच्या कामाची

दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या प्रोडक्टवर आकर्षक सूट मिळते. ऐन सणासुदीच्या काळात महागड्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांची चांदी होते. फ्लिपकार्ट या ऑनलाइन साइटवर दिवाळी सेल सुरु झाला आहे. या प्लॅटफॉर्मवर महागड्या वस्तू स्वस्तात मिळत आहे. 

Oct 12, 2022, 06:26 PM IST

Flipkart आणि Amazon पेक्षा निम्म्या किंमतीत वस्तू विकतायत 'या' वेबसाइट, ग्राहक करतायेत तुफान खरेदी....

Online Shopping  : जर तुम्हाला कमी किमतीत फॅन्सी वस्तू खरेदी करायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा वेबसाइट्स आणल्या आहेत ज्या तुमच्या वस्तू जवळपास घाऊक किमतीत विकतात. 

Sep 16, 2022, 09:55 AM IST

Flipkart वर ऑफर्सचा पाऊस, हे शानदार डिस्प्ले स्मार्ट टीव्ही 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा

जे टॉप ब्रँडचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही घरी टीव्ही घेऊ इच्छीत असाल, तर ही ऑफर हातची जाऊ देऊ नका.

Jul 12, 2022, 09:42 PM IST

Flipkart Big Saving Days | उरले अवघे काही तास, या स्मार्टफोन्सवर मिळतोय मोठा डिस्काऊंट

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये अनेक वस्तूंवर सूट देण्यात येत आहे.

May 8, 2022, 08:56 PM IST

13 हजारांच्या सूटसह iPhones उपलब्ध, Flipkart देतोय ग्राहकांना शानदार ऑफर

या व्यतिरिक्त, आयफोन 12 15 हजार रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे.

Sep 3, 2021, 03:04 PM IST

अडीच हजारात मिळवा HD Smart TV, तर फ्रीज, ACवरही अप्रतिम सूट.. कशी मिळवाल ऑफर जाणून घ्या

ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर क्वचितच असा एखादा दिवस जातो की, ते त्यांच्या यूजर्सना कोणत्याही प्रकारची ऑफर किंवा सूट देत नाही.

Aug 30, 2021, 08:01 PM IST

Flipkart Offer! फक्त 1 रुपयांत मिळवा Google Nest Mini स्पीकर, कसं ते जाणून घ्या

हा परवडणारा आणि बजेट फ्रेंडली स्पीकर तुम्हाला तुमच्या नावावर करुन घ्यायाचा असेल तर....

Jun 27, 2021, 11:59 AM IST

बिग ऑफर: Vivo मान्सून कार्निवल सुरू, फ्लिपकार्टवर २०,००० रूपयांपर्यंतची सूट

 बहूचर्चीत  Vivo मान्सून कार्निवलला आजपासून (२३ ऑगस्ट) सुरूवात झाली आहे. हा कार्निवल उद्या (२४ ऑगस्ट) पर्यंत चालणार आहे. दोन दिवसांच्या या कार्निवलमध्ये ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहेत ऑफर्स.

Aug 23, 2017, 04:09 PM IST