Budget 2022 for Health | अर्थमंत्र्यांकडून 'राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम'ची घोषणा
Budget 2022 healthcare sector / Telemental health program : अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी 'राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम' सुरू करण्याची घोषणा केली.
Feb 1, 2022, 03:59 PM IST