food adulteration

तांदूळ,फळभाज्या ते औषधांपर्यंत.. भेसळ झालीय हे कसं ओळखाल?

Fake Eatables: आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिक गुणधर्म कमी आहेत आणि रोग निर्माण करणारी रसायने जास्त आहेत.

Nov 27, 2023, 05:16 PM IST

तुमचा गूळ केमिकलयुक्त तर नाही? कसं शोधायचं पाहा व्हिडीओ

तुम्ही खात असलेल्या गूळ केमिकलयुक्त तर नाही? कसं तपासायचं पाहा 

Sep 15, 2021, 08:33 PM IST

दूध, अन्नपदार्थांत भेसळ केल्यास थेट जन्मठेप

दुधात तसंच अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. भेसळ हा दखलपात्र गुन्हा देखील मानला जाणार आहे. 

Nov 22, 2018, 08:48 PM IST

भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच नहीत!

महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि भेसळ विभाग म्हणजेच FDA मध्ये कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच कमी पडत आहेत. FDA मध्ये तब्बल १७२ पदं रिकामी असल्याचं समोर आलं आहे.

Jan 14, 2012, 07:13 PM IST