food delivery boy selected as net bowler of netherland cricket team

World Cup 2023: स्विगी ते थेट वर्ल्डकपसाठीच्या संघात; डिलीव्हरी बॉयने करून दाखवलं...!

World Cup 2023: कोणाचं नशीब कसं उजळेल हे काही सांगता येत नाही. नुकतंच याची प्रचिती चेन्नईतील एका फूड डिलीव्हरी बॉयला आली आहे. चेन्नईमध्ये फूड डिलीव्हरी बॉयचं काम करणारा एक तरूण आता थेट वर्ल्डकपच्या ( World Cup 2023 ) टीमशी जोडला जाणार आहे. 

Sep 21, 2023, 07:11 PM IST