जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं पडू शकतं महागात; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणं
Health Tips After Eating Food in Marathi: दुपारी आणि रात्रीचे जेवण हेल्थी तसेच योग्य प्रमाणात करणे हे आवश्यक असते. त्यातून खाण खाल्ल्यानंतरही अनेकांना चुकीच्या सवयीही असतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य हे बिघडू शकते. तेव्हा या सवयी टाळणं का गरजेचे आहे हे या लेखातून आता आपण जाणून घेणार आहोत.
Jul 21, 2023, 03:36 PM ISTCurd: दह्यासोबत 'या' गोष्टी खात असाल तर आताच थांबा, अन्यथा होऊ शकतात गंभीर आजार
Yogurt Health Benefits: दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. पण काही पदार्थासोबत दही चुकूनही खाऊ नका... जाणून घ्या कोणते आहेत ते पदार्थ..
Dec 22, 2022, 04:02 PM IST