बीडमध्ये महाप्रसादातून झाली 300 जणांना विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:19 PM ISTम्हणून पोलार्ड आजच्या मॅचमध्ये नाही
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. त्यातच हैदराबादविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी मुंबईचा स्टार खेळाडू पोलार्ड ही मॅच खेळत नाहीये.
Apr 18, 2016, 08:38 PM ISTसेवा सदन हॉस्टेलच्या मूलींना विषबाधा
सेवा सदन हॉस्टेलच्या मूलींना विषबाधा
Dec 20, 2015, 07:22 PM ISTबीड : खासगी शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधेवर पंकजांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 02:14 PM ISTशाळेत भात खाल्ला; ४०० मुलांना विषबाधा
सोलापूर जिल्ह्यातल्या चारशे शाळकरी मुलांना विषबाधा झालीय. शाळेतला भात खाल्ल्यानं, विद्यार्ध्यांना विषबाधा झाली. करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावातली ही घटना घडलीय.
Jan 3, 2015, 10:49 PM ISTकल्याणमध्ये जेवणातून १०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा
येथील खोणी गावात तेराव्याच्या जेवणाच्यावेळी शंभरहून अधिक गावकऱ्ंयाना अन्नातून विषबाधा झालाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुधीहलवा खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 8, 2014, 11:18 AM ISTकल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा
फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.
Aug 3, 2013, 10:21 PM ISTवांद्र्यात ४५ जणांना लग्नाचे जेवण बाधले
मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.
Apr 30, 2012, 09:13 AM ISTपुण्यात इडलीतून २८ विद्यार्थ्यांना विषबाधा
पुण्यात इटली खाल्ल्याने शाळेतील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. याप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन हादरून गेले आहे.
Apr 7, 2012, 06:31 PM IST