food poison

कल्याणमध्ये वडापाव खाल्याने तिघांना विषबाधा

कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात असलेल्या रुचिरा वडा पाव सेंटरमधून घेतले होते वडापाव

Jul 4, 2019, 08:46 PM IST

सावधान ! किचन टॉवेल जीवावर बेततोय - संशोधकांचा धक्कादायक दावा

स्वयंपाकघरातील स्वच्छतेवर आपलं आरोग्य अवलंबून असते. 

Jun 13, 2018, 10:51 AM IST

शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या देवगाव इथे मंगळवारी रात्री शासकीय आश्रम शाळेतील नऊ मुलींना अन्नातून विषबाधा झाली. वैतरणा नगर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व मुलींना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांनी दाखल करत त्या मुलींचा जीव वाचवला. 

Mar 28, 2018, 07:21 PM IST

मुंबईत ३२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास शाळेतील विद्यार्थांना खिचडीतून विषबाधा झालीय.

Dec 13, 2017, 09:56 PM IST

म्हणून पोलार्ड आजच्या मॅचमध्ये नाही

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. त्यातच हैदराबादविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी मुंबईचा स्टार खेळाडू पोलार्ड ही मॅच खेळत नाहीये.

Apr 18, 2016, 08:38 PM IST

सेवा सदन हॉस्टेलच्या मूलींना विषबाधा

सेवा सदन हॉस्टेलच्या मूलींना विषबाधा

Dec 20, 2015, 07:22 PM IST

शाळेत भात खाल्ला; ४०० मुलांना विषबाधा

सोलापूर जिल्ह्यातल्या चारशे शाळकरी मुलांना विषबाधा झालीय. शाळेतला भात खाल्ल्यानं, विद्यार्ध्यांना विषबाधा झाली. करमाळा तालुक्यातल्या कोर्टी गावातली ही घटना घडलीय. 

Jan 3, 2015, 10:49 PM IST

कल्याणमध्ये जेवणातून १०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा

येथील खोणी गावात तेराव्याच्या जेवणाच्यावेळी शंभरहून अधिक गावकऱ्ंयाना अन्नातून विषबाधा झालाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुधीहलवा खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 8, 2014, 11:18 AM IST

कल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा

फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.

Aug 3, 2013, 10:21 PM IST

वांद्र्यात ४५ जणांना लग्नाचे जेवण बाधले

मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.

Apr 30, 2012, 09:13 AM IST