foods for good gut health

थोडसं खाल्ल्यावर पोट टम्म फुगतं, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितले 5 उपाय

हल्ली अनेकांना गट हेल्थ, पोट फुगणे, बद्धकोष्ठता यासारखे त्रास जाणवत आहेत. अशावेळी काहीही खाल्लं तरीही पोट फुगण्याची समस्या अनेकांना जाणवते. अशावेळी करा हे घरगुती आयुर्वेदिक उपाय. 

May 16, 2024, 02:31 PM IST