Panchang 31 October 2024 in marathi : आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी...या दिवसाला छोटी दिवाळी असंही म्हटल जातं. अभ्यंगस्नानाचा हा दिवस सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणि आनंदाचा सुंगध घेऊन येतो. अशा या दिवाळीच्या शुभ दिनाचं पंचांग जाणून घ्या.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आज आश्विनी महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. तर आज लक्ष्मी योग, कुलदीपक योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र तूळ राशीत भ्रमण करत आहे. (thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. आज श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबांची पूजा करण्यात येते. अशा या गुरुवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (thursday panchang 31 october 2024 Narak Chaturdhashi panchang in marathi diwali 2024)
वार - गुरुवार
तिथी - चतुर्दशी - 15:55:17 पर्यंत
नक्षत्र - चित्रा - 24:45:00 पर्यंत
करण - शकुन - 15:55:17 पर्यंत, चतुष्पाद - 29:09:10 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - विश्कुम्भ - 09:49:28 पर्यंत
सूर्योदय - 06:32:43
सूर्यास्त - 17:36:24
चंद्र रास - कन्या - 11:15:58 पर्यंत
चंद्रोदय - 30:12:59
चंद्रास्त - 16:49:59
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:03:41
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक
दुष्टमुहूर्त - 10:13:56 पासुन 10:58:11 पर्यंत, 14:39:25 पासुन 15:23:39 पर्यंत
कुलिक – 10:13:56 पासुन 10:58:11 पर्यंत
कंटक – 14:39:25 पासुन 15:23:39 पर्यंत
राहु काळ – 13:27:31 पासुन 14:50:28 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:07:54 पासुन 16:52:09 पर्यंत
यमघण्ट – 07:16:57 पासुन 08:01:12 पर्यंत
यमगण्ड – 06:32:43 पासुन 07:55:40 पर्यंत
गुलिक काळ – 09:18:38 पासुन 10:41:35 पर्यंत
अभिजीत - 11:42:26 पासुन 12:26:40 पर्यंत
दक्षिण
ताराबल
भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.