foreign university

मंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल?

 एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.

Sep 6, 2017, 06:22 PM IST

मंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे.

Sep 6, 2017, 03:49 PM IST

परदेशी विद्यापीठाची पदवी घेताय, सावधान!

मुंबईसह देशभरात सध्या परदेशी विद्यापीठांकडून अनेक प्रकारच्या पदव्या एक ते दोन वर्षांत देण्याचं आमिष दाखविलं जात आहे. या जाहिरातबाजीला अनेक विद्यार्थी बळी पडत आहेत. मात्र या विद्यापीठांच्या पदव्या मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमान्य असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना पदवी घेऊनही पुढील शिक्षण घेता येत नाही. 

Apr 9, 2015, 09:42 AM IST

बारावीचे निकाल लागणार ५ जूनपूर्वीच!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षांचे निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Jan 2, 2013, 04:38 PM IST