forigen tour

पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपीन्स दौऱ्यावर रवाना

पंधराव्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या म्हणजेच आशियान शिखर परिषदेसाठी आणि बाराव्या ईस्ट आशिया परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत.

Nov 12, 2017, 04:41 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जूनपासून बांगलादेश दौऱ्यावर

नरेंद्र मोदी हे सतत परदेश दौऱ्यावर आहेत, अशी सतत टीका होत असतांना नरेंद्र मोदी हे ७ जूनपासून बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत.

May 26, 2015, 07:01 PM IST