छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माझगाव डॉक! समुद्रात असलेल्या किल्ल्यावर सर्वात मोठा जहाज बांधणीचा कारखाना
Indian Navy Day 2024 : मुंबईतील मझगाव गोदी अर्थात माझगाव डॉक हे भारतातील सर्वात मोठे जहाज बांधणी केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भर समुद्रात असलेल्या एका किल्ल्यावर जहाज बांधणीचा कारखाना उभारण्यात आला होता.
Dec 4, 2024, 05:38 PM ISTठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव; शिवप्रेमी संतापले
महाराष्ट्रातील गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षिदार आहेत. येणाऱ्य़ा पिढीला इतिहास प्रत्यक्षात अनुभवता यावा यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. अशातच ठाण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. ठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत.
Jul 26, 2024, 05:02 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमया
निसर्गाचा अद्भुत ठेवा असलेल्या सात रंगांच्या मातीची. सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान असलेल्या रायरेश्वर पाठरावर निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय.
May 19, 2024, 11:40 PM ISTMaharashtra Breaking : गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांची आता खैर नाही... शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय
Maharashtra Breaking : महाराष्ट्रात जवळपास 350 गड-किल्ले आहेत. यांपैकी अनेक किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे पावित्र्या राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 13, 2023, 03:47 PM IST