शेजाऱ्यांच्या भीतीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवलं, बाप- मुलाने केली 5 जणांची निर्घृण हत्या
Lucknow Hotel Murder: लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच वडिल आणि बहिणींची हत्या केली आहे.
Jan 1, 2025, 01:28 PM IST22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला! साडी नेसून, चुडा घालून..; गूढ वाढलं
Youth Found Dead In Rented Room: या प्रकरणासंदर्भात पोलिसांना हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच हा तरुण फोनवरुन त्याच्या आईशी बोलला होता.
May 20, 2024, 11:24 AM IST4 तासांसाठी बूक केली OYO रुम, 8 तासानंतरही बाहेर येईनात, दरवाजा उघडून पाहिलं तर दोघं अशा स्थितीत सापडले की...
दिल्लीच्या जाफराबाद परिसरात एका जोडप्याने 4 तासांसाठी रुम बूक केली होती. पण 7 तास झाले तरी दोघे रुममधून बाहेर न आल्याने हॉटलेच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. पण दरवाजा न उघडल्याने पोलिसांना बोलावण्यात आलं. दरवाजा उघडल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Oct 28, 2023, 09:59 AM IST
Video : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत हजारो मासे मृत
Kolhapur Panchganga River Thousand Of Fish Found Floating On Surface
Feb 27, 2022, 09:55 AM ISTVIDEO : माशांच्या जाळीत अडकून सापांचा अंत
VIDEO : माशांच्या जाळीत अडकून सापांचा अंत
Jan 4, 2022, 01:35 PM ISTVideo | Mahant Narendra Giri death | नरेंद्र गिरींची हत्या की आत्महत्या ? ।
Mahant Narendra Giri Akhada Parishad Head Found Dead Update
Sep 20, 2021, 10:25 PM ISTVideo | Mahant Narendra Giri | आखाडा परिषदचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू
Mahant Narendra Giri Akhada Parishad Head Found Dead
Sep 20, 2021, 09:15 PM ISTधक्कादायक ! आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्री हादरली
प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची बातमी पुढे येत आहे. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वीजे चित्रा फक्त २८ वर्षांची होती. चित्राने चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. हॉटेलच्या रुममध्ये तिने फाशी घेऊन जीवन संपवलं. तिचा काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील बिझनेसमॅन हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. चित्रा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत असल्याचं समोर आलं आहे. सध्या हेमंत रवीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
Dec 9, 2020, 09:51 AM ISTधुळे | हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
धुळे | हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू
Feb 25, 2019, 06:10 PM ISTकेरळ नन बलात्कार, साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू
फादर कुराईकोस याप्रकरणी न्यायालयाच महत्त्वाची साक्ष देणार होते.
Oct 22, 2018, 04:18 PM ISTकोरेगाव-भीमा दंगलीतील साक्षीदार तरुणीचा संशयास्पद मृत्यू
दोन दिवसांपासून पूजा बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर गावातल्याच विहिरीत तिचा मृतहेद सापडला
Apr 23, 2018, 06:53 PM ISTअंधेरीत आढळला प्राध्यापिकेचा कुजलेला मृतदेह
या महिलेचा मृत्यु झाल्यानंतर मृतदेह अनेक दिवसांपासून बंद खोलीत असल्यामुळे फुगला होता.
Apr 12, 2018, 05:49 PM ISTअंधेरीत आढळला प्राध्यापिकेचा कुजलेला मृतदेह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 04:07 PM ISTअवघ्या २६ व्या वर्षी टीव्ही अभिनेत्याचा मृत्यू
छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण परांजपे याचा अवघ्या २६ व्या वर्षी मृत्यू झालाय.
Mar 27, 2018, 10:43 AM IST