fourth phase of voting

Lok Sabha polls : कुठं पैसेवाटप, तर कुठं राडा! चक्क बोगस मतदान; मतदानाचा चौथा टप्पा गोंधळाचा

Lok Sabha polls In Maharastra : महाराष्ट्रात मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. मात्र आधीच्या तीन टप्प्यांच्या तुलनेत हा टप्पा बऱ्याच अंशी गोंधळाचा ठरला. पाहुयात नेमकं कुठे काय घडलं?

May 13, 2024, 08:49 PM IST