france

'तुला जनावराचं...', 10 वर्षे 50 अज्ञातांकडून आईवर अत्याचार करून घेणाऱ्या पित्याला पाहताच लेकीचा आक्रोश

Shocking News : भर न्यायालयात तिच्या भावनांचा बांध फुटला. घडलेल्या घटनेनं मन सुन्न झालं. न्यायालयानंही सुनावला कठोर निर्णय.... 

 

Dec 20, 2024, 11:24 AM IST

72 जणांना 10 वर्षं पत्नीवर करायला लावला बलात्कार, आधी ड्रग्ज द्यायचा अन् नंतर...; दशकभर पत्नीला माहितीच नव्हतं

फ्रान्समध्ये पतीने तब्बल 10 वर्षं अनोळखी लोकांना पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 ते 74 वयाच्या पुरुषांनी महिलेवर बलात्कार केले. महिलेला इतक्या प्रमाणात ड्रग्ज दिलं जात होतं की, तिला एक दशक हा प्रकार सुरु असल्याची कल्पना नव्हती. 

 

Sep 3, 2024, 12:43 PM IST

अजब! 'या' म्युझिअममध्ये सर्व कपडे काढून जातात लोक; आत लावले आहेत असे फोटो आणि मूर्ती

फ्रान्समध्ये एक खास म्युझिअम आहे जिथे आतापासून डिसेंबरपर्यंत महिन्यातील एक दिवस अनोखं एक्झिबिशन लावलं जातं. अजब म्हणजे म्युझिअममध्ये प्रवेश करताना लोकांना पूर्ण कपडे काढण्याची परवानगी असते. 

 

Aug 29, 2024, 08:02 PM IST

1300 वर्षांपूर्वी दगडात खुपसलेली तलवार गायब, युरोपमध्ये घबराट! अमिताभ यांचा 'अजूबा' नक्कीच आठवेल

Magic Sword : अशाच एका ऐतिहासिक घटनेचे संदर्भ देणारी एक जगविख्यात तलवार रहस्यमयीरित्या नाहिशी झाली आहे. हे नेमकं कसं घडलं याचा कोणालाही अंदाज नाही. 

 

Jul 5, 2024, 03:24 PM IST
Antique Bakhar Found In France Of Chhatrapati Shivaji Era PT1M52S

फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर! अफजलखानच्या मृत्यूचा तपशील, संभाजी महाराजांचाही उल्लेख

Chatrapati Shivaji Maharaj Bakhar Found In France: एका पुणेकराने आणि कोल्हापूरकराने छत्रपती शिवाजी महाराजांची ही अप्रकाशित बखर शोधून काढली आहे. या बखरीमध्ये अनेक उल्लेख आहेत.

Jun 14, 2024, 09:33 AM IST

फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान गॅब्रिएल अटल आहेत तरी कोण?

France first Gay PM : गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान (France first Gay and Youngest PM Gabriel Attal) बनले आहेत. 

Jan 9, 2024, 08:11 PM IST

मानवी तस्करी प्रकरणी फ्रान्सनं 4 दिवस रोखून धरलेलं 'ते' विमान मुंबईत दाखल; विमानतळावर थरारनाट्य

France Indian Plane Human Trafficking Controversy : फ्रान्सला सुगावा लागला आणि क्षणात सूत्र चाळवली. पाहा मुंबईतील विमानतळावर नेमकं काय घडलं...

 

Dec 26, 2023, 01:37 PM IST

कोरोनानंतर जगासमोर नवं संकट? दहशत डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य Virus ची

Deadly Eye Bleeding Virus CCHF: 2019 च्या शेवटी चीनमधील वुहानमधून अशाप्रकारे जगभरात परसलेल्या कोरोनाने संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प केले होते. यामधून जग सावरत असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 28, 2023, 10:38 AM IST

हे आहे iPhone 12 बंद करण्याचं खरं कारण! तुमच्याकडे असेल तर आताच करा चेक

iPhone 12: फ्रान्सच्या युजर्सकडून सध्याचे आयफोन अपडेटद्वारे दुरुस्त करण्यास किंवा देशात विकले गेलेले प्रत्येक आयफोन 12 परत घेण्यास देखील सांगण्यात आले आहे. 

Sep 15, 2023, 05:04 PM IST

900 कोटींचा दरोडा! बँक लुटण्याचा फोटोग्राफरचा डाव यशस्वी ठरला पण Girlfriend मुळे अडकला

900 Crore heist by Tunneling Into The Vault: पोलिसांना या प्रकरणामध्ये पहिल्या 3 महिन्यांत एकही पुरावा सापडला नाही. अखेर एका सदस्याच्या प्रेयसीने दिलेल्या माहितीच्या आधारे या चोरीचा उलगडा होण्यास सुरुवात झाली तेव्हा पोलिसांनाही धक्काच बसला.

Jul 23, 2023, 09:33 AM IST