Fifa World Cup : लियोनेल मेस्सी फुटबॉलचा 'सचिन तेंडूलकर' ठरला!, दोघांचे 'हे' आकडे जुळतात
Fifa World Cup Argentina Win : जगातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीचा (lionel messi) जर्सी क्रमांक 10 आहे. तसेच क्रिकेटमधील महान खेळाडू असलेल्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) जर्सी क्रमांक देखील तोच होता.
Dec 19, 2022, 01:51 PM IST"मी हे स्वप्न...", FIFA World Cup विजयानंतर Lionel Messi ची भावुक पोस्ट
Fifa World Cup 2022: अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तसेच मेस्सीचं इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. सौदी अरेबियाविरुद्ध साखळी फेरीतील पहिलाच सामना गमवल्यानंतर क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अर्जेंटिनानं जोरदार कमबॅक करत साखळी फेरीतून सुपर 16 फेरीत, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.
Dec 19, 2022, 01:46 PM ISTFIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTFIFA World Cup 2022 : फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले
FIFA World Cup 2022 Prize Money : फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. मात्र फ्रान्स संघाचा पराभव झाला असला तरी या अर्जेंटिनासोबतच इतर संघ ही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 19, 2022, 08:57 AM ISTLionel Messi : फिफा वर्ल्डकप 2022 नाव कोरल्यानंतर लिओनेल मेस्सीची मोठी घोषणा
Lionel Messi Retiremen : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सवर विजय मिळवला. अखेर मेस्सीचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अशातच मेस्सीने चाहत्यांना धक्का दिला आहे.
Dec 19, 2022, 08:11 AM ISTFifa World Cup : शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले... शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली
शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे.
Dec 19, 2022, 12:13 AM ISTFifa World Cup जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघाचा सेलिब्रेशनच Video आला समोर
फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. वर्ल्डकपचा हा सामना अतिशय रंजक झाला होता.
Dec 18, 2022, 11:59 PM ISTArgentina vs France: अर्जेंटिनाची विजयाकडे वाटचाल; मेस्सीचा पेनल्टीवर पहिला गोल, पाहा Video
फुटबॉलचा महाकुंभ म्हटला जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना मध्ये सध्या ही लढत अटीतटीची होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने पहिला गोल नोंदवला आहे.
Dec 18, 2022, 09:28 PM ISTArgentina vs France: कोण जिंकणार फिफा वर्ल्ड कप? अर्जेंटिना की फ्रान्स? स्टार्टिंग Playing 11 जाहीर!
Argentina vs France: काही मिनिटावर येऊन ठेपलेल्या सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही संघाचे प्लेइंग (Starting Playing 11) टीम जाहीर झाली आहे.
Dec 18, 2022, 08:16 PM ISTKolhapur | कोल्हापुरात फिफा वर्ल्डकपचा फिवर, तरुणांचा उत्साह शिगेला
FIFA World Cup fever in Kolhapur, enthusiasm of youth
Dec 18, 2022, 05:00 PM ISTFIFA World Cup Trophy: कोणीही जिंकूदे; खरी वर्ल्डकप ट्रॉफी मिळणारच नाही, काय आहे कारण?
दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. फायनल सामन्यानंतर विजेत्या टीमला देण्यात येणार्या ट्रॉफीची कहाणी देखील खूप रंजक आहे.
Dec 18, 2022, 04:15 PM ISTFIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
Dec 18, 2022, 03:03 PM ISTFIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
Dec 18, 2022, 02:41 PM ISTFifa Worldcup | कोण होणार फिफाचा नवा विश्वविजेता?
Who will be the new FIFA world champion?
Dec 18, 2022, 11:45 AM ISTFIFA World Cup 2022: फायनलपूर्वी फ्रान्सला मोठा धक्का, 3 बडे खेळाडू व्हायरसच्या विळख्यात!
France football Players Hit By Cold: रविवारी अर्जेंटिनाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी (Argentina vs France) प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्सने ( coach Didier Deschamps) त्यांचे सर्व खेळाडू निरोगी राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
Dec 17, 2022, 04:28 PM IST