francois hollande

राफेल व्यवहार - अंबानी संबंधावर फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण

राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या दाव्याला बळ

Sep 22, 2018, 08:50 AM IST

प्रजासत्ताक दिनासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

प्रजासत्ताक दिनासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

Jan 24, 2016, 06:10 PM IST

प्रजासत्ताक दिनी फ्रान्स राष्ट्राध्यक्ष होलांद प्रमुख पाहुणे

पुढील वर्षी येणा-या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा होलांद हे उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीबाबतची अधिकृत घोषणा भारत अथवा फ्रान्स यांच्याकडून करण्यात आलेली नाही. 

Nov 22, 2015, 03:02 PM IST

जगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी जगातील ४० देशांवर खळबळजनक आरोप केलाय. जगातील तब्बल ४० देशांकडून इसिस या दहशतवादी संघटनेला फंडिंग होत असल्याचं म्हटलंय. यात 'जी२०'मधीलही काही देशांचा समावेश असल्याचं पुतीन म्हणाले.

Nov 17, 2015, 01:31 PM IST

इसिसला संपवणारच, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांचा निर्धार

फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असं सांगत या कामात अमेरिका आणि रशियानं एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केलंय. 

Nov 17, 2015, 10:54 AM IST

राष्ट्राध्यक्षांच्या प्रेयसीचे काढले `तसले` फोटो

काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा प्रिंस हॅरी याचे नग्न फोटोग्राफ प्रकाशित झाल्यामुळे युरोपात मोठा गहजब उडाला होता. तसंच काहीसं आता फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसोइस हॉलांड यांची प्रेयसी वलेरी ट्रिरव्हेलियर यांचा बिकिनीमधील फोटो प्रकाशित केल्याबद्दल फ्रांसमधील तीन नियतकालिकांना दंड भरावा लागणार आहे.

Oct 24, 2012, 01:33 PM IST

फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्वॉईस् होलांद

फ्रेंच जनतेने रविवारी झालेल्या निवडणुकीत सत्तांतराच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. राष्ट्राध्यक्षपदासाठी दुसऱ्या टप्यात झालेल्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलास सारकोझी यांचा सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार फ्रँक्वॉईस् होलांद यांनी पराभव केला.

May 7, 2012, 09:44 AM IST