fredericks

'हार्ट अटॅकने नाही तर...' या कारणामुळे दिनेश रुग्णालयात व्हेंटिलेटरवर, CID च्या दयाने दिली खरी माहिती

Dinesh Phadnis Health Updates:CID मधील लोकप्रिय पात्र फेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेता दिनेश फडणीस व्हेटिंलेटवर असल्याची माहिती समोर आली. पण त्यांना हृदय विकाराचा झटका नाही तर या आजाराने त्रास झाल्याचं दयानंद शेट्टीने सांगितलं आहे. 

Dec 4, 2023, 04:14 PM IST