free

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' व्यक्तींना 5 लाखांपर्यंतचे उपचार फ्री; CM शिंदेंची घोषणा

Free Health Insurance Upto 5 Lakhs: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भातील घोषणा केली असून तातडीने आधार कार्ड लिंक करण्याचं काम पूर्ण करावं असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

Jun 20, 2024, 08:08 AM IST

संपूर्ण फॅमिलीसोबत भूतान ट्रीप मोफत आणि 14 हजारांचा फायदा!

Bhutan Trip Free: 7 दिवसाच्या हॉटेलचे भाडे 28 हजार असेल आणि खाण्यापिण्यासाठी 30 हजार खर्च येईल. असा एकूण 1 लाख खर्च येईल. यानंतर भूतानमधून टॅक्स फ्री सोने खरेदी करु शकता. 24 डिसेंबरला भूतानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 728  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतात 64 हजार 560 रुपये प्रति ग्रॅम इतका होता.  प्रति 10 ग्रॅमवर साधारण 19 हजार रुपये वाचतील. भारतातील पुरुष 20 ग्रॅम आणि स्रित्रा 40 ग्रॅम सोने आणू शकतात. एकूण 60 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 1.14 लाख रुपये वाचतील. भूतान ट्रीपचा खर्च निघून जाईल आणि हातात 14 हजार रुपये राहतील. 

Dec 26, 2023, 07:45 PM IST

आयुष्यभर मोफत पिझ्झा खा; मृत्यूनंतर पैसे द्या

खास  पिझ्झा प्रेमींसाठी ही भन्नाट ऑफर आहे. आयुष्यभर मोफत पिझ्झा खाण्याची संधी मिळणार आहे. 

May 28, 2023, 11:41 PM IST
UPI bank to bank transactions will be free PT2M32S

युपीआय बँक टू बँक व्यवहार मोफतच असणार

UPI bank to bank transactions will be free

Mar 29, 2023, 09:00 PM IST

फुकटात फिरा..या ठिकाणी traveling आहे फ्री फ्री फ्री !

इथे तुम्हाला फक्त जेवणच नाही तर राहणं आणि पार्किंग सुद्धा अगदी मोफत दिल जात आहे. त्यामुळे जर तुम्ही गाडी घेऊन जाणार असाल तरी पार्किंग च टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे त्यामुळे हे एक उत्तम ठिकाण आहे.

Oct 30, 2022, 07:03 PM IST

Online counseling ची झपाट्याने वाढतेय क्रेझ? जाणून घ्या नुकसान आणि फायदे

ऑनलाइन थेरपी किंवा समुपदेशन सहसा थेट व्हिडिओ चॅट, मेसेजिंग अॅप, ईमेल किंवा फोनवर होते.

Oct 7, 2022, 05:08 PM IST

पिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन

तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधताय..ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Jul 25, 2022, 08:13 PM IST

भारतातील अशी एकमेव ट्रेन ज्यामधून तुम्ही फ्री प्रवास करु शकता

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असावा.

Apr 29, 2022, 05:14 PM IST

Hotstar, Netflix-Amazon Prime आता फ्रीमध्ये वापरता येणार, कसं ते जाणून घ्या

तुम्हाला जर Hotstar, Netflix किंवा Amazon Prime फ्रीमध्ये वापरायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे जाणून घ्या.

Apr 7, 2022, 07:10 PM IST