fresh guests

राणीची बाग नव्या पाहुण्यांनी गजबजणार

भायकळा येथील राणीची बाग लवकरच नव्या पाहुण्यांनी गजबजणार आहे. पेंग्विनपाठोपाठ आता मुंबईकरांसाठी लवकरच बिबट्या, कोल्हा, तरस, गीर अभयारण्यातून सिंह आणि पांझरे वाघही राणीच्या बागेत आणण्याचा विचार आहे.

Apr 1, 2017, 12:08 PM IST