नको असलेल्यांना फेसबुक फ्रेन्डलिस्टमधून एका मिनिटात हटवा
फेसबुकवर तुमच्या फ्रेन्डलिस्टमध्ये असे काही लोक असतात, ज्यांच्या पोस्ट तुम्हाला कधीच आवडत नाहीत, किंवा तुमचा मूड खराब करत असतात. अर्थातच अशा लोकांचा आपल्याला आणि आपला त्यांना उपद्रव नको, त्यांची पोस्ट आपल्याला पाहायची नाहीय आणि आपली त्यांना नको, असं वाटतं.
Sep 16, 2015, 03:20 PM ISTफेसबुक मित्राला अनफ्रेंड करताय, आता जरा काळजी घ्या!
फेसबुकवर फ्रेंडस् रिक्वेस्टमुळं वैतागला असाल आणि अनावश्यक पोस्ट टाकणाऱ्या मित्राला अनफ्रेंड करण्याच्या विचारात असाल तर आता काळजी घ्यायला हवी. कारण आतापर्यंत ज्याला अनफ्रेंड केलं त्याला ते कळत नसे, पण आता तसं नसून ज्या मित्राला अनफ्रेंड कराल त्याला तसा मॅसेज क्षणार्धात मिळणार आहे. यामुळं ज्या मित्राला अनफ्रेंड कराल तो मित्र गमाविण्याची शक्यता बळावली असल्याचं लक्षात ठेवावं लागेल.
Jul 8, 2015, 04:46 PM ISTफेसबुकवर अनफ्रेंड केल्यामुळे तरुणीवर फेकले उकळते पाणी!
फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधून `अनफ्रेंड` केल्यावरून संतप्त झालेल्या बिहारमधील एका युवकाने एका मुलीच्या चेहर्यानवर उकळते पाणी फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित मुलगी २० टक्के भाजली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jan 4, 2014, 06:39 PM IST`फेसबूक`वर बॉसला `अॅड` करा, पण...
साधारणत: १८ ते २५ वयाच्या व्यक्ती फेसबूक, ट्विटर, गुगल प्लससारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या बॉसलाही आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये दाखल करतात, असं एका सर्वेक्षणामध्ये आता स्पष्ट झालंय.
Oct 25, 2012, 05:23 PM IST