युती तुटल्यानंतर भाजप आणि मित्रपक्षांची बैठक
महानगरपालिका जागावाटपा संदर्भात भाजप आणि मित्रपक्षांची मुंबईतल्या रंगशारदामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. बैठकीला भाजप मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, आरपीआय कडून अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, तर रासपचे महादेव जानकर यांच्यावतीनं रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jan 28, 2017, 09:04 AM IST