`आप`मधील वाद संपणार, केजरीवाल यांचा प्रयत्न
आम आदमी या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे. त्याआधी आपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र आहेत, असे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाद क्षमण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2014, 06:23 PM ISTमैत्रीला काळिमाः दीडशे रुपयांसाठी मित्राचा केला खून
अवघे दीडशे रुपये परत केले नाही म्हणून एका मित्राने आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर मध्ये उघड झाली. नागपूरच्या तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भावसार मंगल कार्यालयाजवळ कचरा वेचणाऱ्या निलेश धुंडेच्या नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. पोलिस तपासादरम्यान १५० रुपयाच्या उधारीवरूनच आपण निलेशची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणात २ आरोपींना अटक केली आहे.
May 8, 2014, 07:00 PM ISTपैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले
पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.
Feb 17, 2014, 02:54 PM ISTप्रेमाला नकार दिला म्हणून मैत्रिणीला जाळलं!
आपलं प्रेम नाकारल्याचा राग येऊन एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची हत्या केली. इतकंच नव्हे, तर तरुणीची ओळख पटू नये, म्हणून तिचं प्रेत जाळलं
Nov 14, 2013, 10:52 PM ISTमित्रांनी कोल्ड ड्रींकमधून नशा देऊन केला बलात्कार
दिल्लीत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. एका महिलेला मित्रांनी कोल्डड्रींग दिले. मात्र, त्यामध्ये मादक पदार्थ टाकला. ती महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्याच मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.
Jul 5, 2013, 12:58 PM ISTहिटलरच्या सहकाऱ्याच्या डायरीत काय दडलंय?
जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.
Jun 11, 2013, 03:55 PM ISTराज ठाकरे तर आमचे मित्र - नितेश राणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांच्यात असणारे मैत्रीचे संबंध नेहमीच दिसून आले आहेत. याबाबत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील राज आमचे मित्र आहेत असं म्हंटलं आहे.
May 24, 2013, 03:07 PM ISTफ्रेंडशीप, जरा जपूनच !
फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताना जरा जपून करा. कारण त्या माध्यमातून सायबर अॅटॅक होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ट्रोजनचा वापर करून अशाप्रकारचे सायबर अॅटॅक केले जात असल्याचे एका आयटी कंपनीने नुकतेच स्पष्ट केले.
Oct 21, 2011, 10:54 AM IST