VIDEO : फ्रंटलाईन वर्कसचं लसीकरण केव्हा?
VIDEO : फ्रंटलाईन वर्कसचं लसीकरण केव्हा?
May 24, 2021, 01:10 PM ISTराज्यातील पत्रकारांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे
May 12, 2021, 01:28 PM IST