full form of lbw

काय म्हणायचं आता? 500 हून अधिक मॅच खेळणाऱ्या 'या' पाकिस्तानी क्रिकेटरला माहित नाही LBW चा फुलफॉर्म; व्हिडिओ व्हायरल

500 हून अधिक क्रिकेट सामने खेळणाऱ्या पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला माहित नाही LBW चा फुलफॉर्म. व्हिडिओ व्हायरल होताचं नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली.  

Aug 20, 2023, 11:57 PM IST