full use

पाकिस्तानचं गल्ली क्रिकेट! 2 टप्पी चेंडू टाकणं चांगलच महागात पडलं; 'हा' Video पाहाच

World Cup 2023 2 Bounce Ball: वर्ल्डकप आधी खेळवण्यात येत असलेल्या सराव सामन्यांपैकी पहिला सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तानदरम्यान खेळवण्यात आला. त्यामध्येच हा विचित्र प्रकार घडला.

Sep 30, 2023, 02:46 PM IST