funny photos

लग्नाआधी परिणिती-राघव चढ्ढांनी सहकुटुंब एकत्र येत काय केलं पाहिलं का? हरभजनही होता हजर

Raghav Chadha Parineeti Chopra Family Photos: आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो चर्चेत असतानाच राघव चढ्ढांनी काही खास फोटो शेअर केले असून यामध्ये दोघांचेही अगदी वेगळेच रुप पाहायला मिळत आहे. पाहूयात नेमके कशासंदर्भातील हे फोटो आहेत आणि ते शेअर करताना राघव चढ्ढा काय म्हणालेत...

Oct 2, 2023, 12:37 PM IST

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सुर्याच्या प्रेमात, पाहा खास फोटो

Sun Photo:या फोटोमध्ये ज्यामध्ये सचिन तेंडुलकर हनुमानाच्या भूमिकेत दिसतं आहे.

Oct 11, 2022, 04:45 PM IST

अर्रssss! रॅम्पवर चालण्याच्या नादात 'या' अभिनेत्री धाडकन पडल्या आणि...

अचानक तिचा तोल गेला आणि बस्स.... मग काय चर्चांना उधाण आलं. 

 

Mar 3, 2022, 12:53 PM IST

यांचे फ्लॉप जुगाड पाहून तुम्ही देखील म्हणाल "अक्ल नाम का चीज है कि नहीं?"

आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांशी गप्पा मारणे, व्हिडीओ किंवा फोटो पाहाणे, माहिती मिळवणे यासाठी करतो.

Oct 16, 2021, 06:24 PM IST