funny video

लग्नाला दिला भाजीपाल्याचा "ताजा आहेर"

आता सगळीकडे लग्नांचा खास मौसम आहे. लग्नातला आहेर हा कायमच चर्चेचा विषय असतो. 

Dec 6, 2017, 01:22 PM IST

VIDEO: भर मैदानात अंपायरचे ठुमके, प्रेक्षक मॅच बघणे विसरले

क्रिकेटप्रेमींना अंपायर बिली बाउडन हे नाव काही नवीन नाही. बिली बाउडन हे त्यांच्या असामनय अंपायरिंगसाठी ओळखले जातात. प्रेक्षकांचं मनोरंजन करत ते अंपायरिंग करतात.

Nov 30, 2017, 08:07 AM IST

अन् प्रियांका चोप्रा चालत्या गाडीतून खाली पडली ...

हिंदी सिनेमांमधून थोडा ब्रेक घेऊन सध्या प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये काम करताना दिसत आहे.

Nov 18, 2017, 11:01 AM IST

फेसाळलेल्या समुद्र किनारी खडकावर ते दोघे... (व्हिडिओ)

विवाहासारख्या नाजूक क्षणांच्या आठवणी संग्राह्य ठेवण्यासाठी कॅमेरा मोलाची मदत करतो. अशा वेळी कॅमेऱ्यासमोर पोज देणे हा प्रत्येक नवदाम्पत्यासाठी महत्त्वाचा आणि तितकाच रोमॅंटीक क्षण. पण, हा क्षण साजरा करताना गफलत झाली तर...

Nov 6, 2017, 08:31 PM IST

विराटने हा व्हिडीओ पाहिला तर अब्रुनुकसानीचा दावा करेल

विराट कोहलीने हा व्हिडीओ जर पाहिला तर तो काय म्हणेल हे सध्या सोडून द्या.

Apr 12, 2016, 11:58 PM IST

मांजर आणि दोन सरड्यांचा धम्माल व्हिडिओ

 घरात दोन सरडे आणि एक मांजर आहे. मांजर एका सरड्याच्या शेपटाशी खेळते आहे. त्याच्यावर झाप टाकण्याचाही विचार करते आहे. तर दुसरा सरडा मांजरीच्या मागे आहे. आणि मांजर तिच्या पुढच्या सरड्यावर नजर ठेवून आहे. अशात मागच्या सरड्याचा धक्का मांजरीला लागतो आणि मांजर घाबरून जोरात उडी घेते. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही मज्जा येईल. जरा वेळ देऊन हा व्हिडीओ बघा आणि आनंद लुटा.

Sep 20, 2015, 09:06 PM IST

फिल्म vs रिअल लाइफ... एक फनी व्हिडिओ

चित्रपट आणि खऱ्या जीवनात काय फरक असतो याच्यावर प्रकाश टाकणारा एक फनी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चित्रपटात चित्रिकरण करण्यात आलेले सीन कसे प्रत्यक्षात शक्य नसतात.

Apr 22, 2014, 01:41 PM IST