funny video

जीजा सालीचा डान्स पाहून नववधू झाली लाल... तिची अशी रिएक्शन पाहून नवरदेव पडला गार

तुम्ही व्हायरल व्हिडीओमधये पाहू शकता की, लग्नासमारंभातील एक कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये नवरदेव आणि नववधू आहेत.

May 29, 2022, 10:03 PM IST

नवीन फोन फोडून हिरोपंती करत होता तरुण, पण पुढे जे घडलं ते धक्कादायक.... पाहा व्हिडिओ

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे. जिथे सतत काहीतरी व्हायरल होत असते. येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे कन्टेन्ट पाहायला मिळतात.

May 29, 2022, 06:07 PM IST

भर लग्नात नवरदेवाची घसरली पँट, व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

लग्नातला हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 27, 2022, 05:32 PM IST
Viral Video Of Snake In River PT46S

जेवण करताना महिलेकडून घडली अशी चूक की, स्वयंपाक घरात लागली आग, पाहा व्हिडीओ

सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

May 15, 2022, 04:48 PM IST

सगळे पुरुष डान्सचा आनंद घेत होते, पण 'ती' आली आणि....पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोणतातरी कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये अनेक लोक डान्स करत आहेत. 

May 13, 2022, 10:29 PM IST

मालिकेचा 'हा' सीन पाहून पोट धरून हसाल...आणि शेवटी कपाळावर हात माराल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सीरियलचा सीन दाखवण्यात आला आहे.हा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

May 13, 2022, 03:14 PM IST

पैशांचे मुल्य माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही समजते... एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच

सध्या सोशल मीडियावर मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.

May 11, 2022, 01:07 PM IST

Viral Video | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केला जेठालालचा मजेदार व्हिडिओ, नेटिझन्स म्हणाले...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

May 10, 2022, 05:09 PM IST

वेगाने येणाऱ्या ट्रेनजवळ बाईक घेऊन गेलेल्या व्यक्तीसोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात.

Mar 28, 2022, 05:16 PM IST

रस्त्यावरील कुत्र्यानं बाईक स्वाराला असं पळवलं की, त्यानं... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

एक कुत्रा बाईक स्वाराच्या पाठी लागला आहे. ज्यामुळे तो जोरात गाडी पळवतो.

Mar 28, 2022, 05:02 PM IST

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घराच्या खिडकीत उभा असतो.

Mar 23, 2022, 06:14 PM IST

चालत्या गाडीमधून चोरांची हातसफाई, व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावतील

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सामानाने भरलेली गाडी रस्त्यावरुन चालत आहे.

Mar 20, 2022, 10:37 PM IST

पाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल... अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. हा मुलगा पाळण्यात बसला आहे. ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे.

Mar 16, 2022, 04:09 PM IST

'ये तो फायर है....' व्यक्तीचा डान्स पाहाताच नेटीझन्सना भावना आवरेनात, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला असे विचित्र आणि मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहण्यात तुमचा वेळ असा जातो की, तुमचं तुम्हालाच कळत नाही. 

Mar 15, 2022, 09:01 PM IST